बहिणीमुळे या क्षेत्रात केले पदार्पण | Madhavi Nimkar Sister Sonali Khare | Lokmat CNX Filmy

2021-08-24 11

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतली... शालिनी वहिनी म्हणजेच आपल्या सगळ्याची लाडकी अभिनेत्री मानवी निमकर हिला नेमकी या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली हे जाणून घेणार आहोत... मूळात माधवीचा जन्म १७ मे रोजी खोपलीत झाला... खरतर माधवीला सिनेसृष्टीची आवड तिच्या मावस बहिणीमूळे झाली आपल्या बहिणीसोबत माधवी मुंबईला यायची शुटिंग पाहण्यासाठी हो माधवीची मावस बहिण सोनाली खरे असून तिच्यामूळे या क्षेत्रात माधनीनं पदापर्ण केल .अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#lokmatcnxfilmy #MadhaviNimkar #SonaliKhare #Sukhmhanjenakkikayast
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber